Live: न्यूझीलंडने टॉस जिंकला; फलंदाजी करणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, January 26, 2020

Live: न्यूझीलंडने टॉस जिंकला; फलंदाजी करणार

https://ift.tt/2NW4eZi
ऑकलंड: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना इडन पार्कवर होतोय. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून ही आघाडी आणखी वाढवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. पहिल्या टी-२० प्रमाणेच या सामन्यात देखील मोठी धावसंख्या होण्याची शक्यता आहे. Live अपडेट->> भारतीय आणि न्यूझीलंड संघात कोणताही बदल नाही>> >> भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूजीलंडने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय