मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात: २ ठार, १ गंभीर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 28, 2019

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात: २ ठार, १ गंभीर

https://ift.tt/2PpUaJQ
लोणावळा (पुणे): मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन ठार, तर एक गंभीर जखमी झाला आहे. आज सकाळी सुमारे सव्वा सात वाजण्याच्या सुमाराला खंडाळा घाटातील खोपोली एक्झिटजवळ ट्रेलरआणि टेम्पोची जोरदार धडक झाली. जखमी व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की टेम्पोत बसलेले दोघे जागीच ठार झाले, तसेच टेम्पोमध्ये भरलेल्या नारळाच्या गोळी रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरल्या. या अपघातामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.