LIVE: राज्यात आज व उद्या पावसाची हजेरी? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 23, 2019

LIVE: राज्यात आज व उद्या पावसाची हजेरी?

https://ift.tt/2pNe2eN
मुंबई: नैर्ऋत्य मान्सून देशातून परतल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केले असले, तरी सध्या महाराष्ट्रासह दक्षिण भारतात जुलै-ऑगस्ट या पावसाच्या महिन्यांसारखा सर्वदूर होत आहे. बुधवार व गुरुवारी (२३ व २४ ऑक्टोबर) महाराष्ट्र गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. जाणून घ्या पावसाचे अपडेट्स: >> रत्नागिरी व रायगडमध्ये पावसाचा अंदाज >> कोल्हापूर: शहरात पावसाची उघडीप आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण >> नाशिक शहरात रात्रीपासून १ मिमी पावसाची नोंद >> येवला शहर व तालुक्यात मंगळवारी सायंकाळी ८ वाजेनंतर पर्जन्यधारा बरसल्या.