मुंबई: नववर्षाच्या स्वागतासाठी जगभरात जोरदार तयारी सुरू आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक प्लॅान्स देखील बनवले असतील. पंरतू सर्वांनाच भेटून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणं शक्य होत नाही. मोबाइल आणि सोशल मीडियाद्वारे आपण आपल्या भावना आणि शुभेच्छा पाठवतो. आपल्या मित्र -मैत्रिणींना, कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी हटके मेसेज असतील तर ते नक्कीच खूष होतील. आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत काही निवडक आणि सुंदर असे new year 2019 Status, Facebook Status, WhatsApp Status,new year 2019 Quotes, Greetings, Wishes, Messages साठी वापरू शकता आणि हे तुम्ही शेअर करून तुमचा आणि प्रियजनांचा आनंद द्विगुणीत करू शकता. >>सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! >>गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ,आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले २०२०साल,नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!! >>चला या नवीन वर्षाचं.स्वागत करूया,जुन्या स्वप्नांना,नव्याने फुलुवुयानववर्षाभिनंदन >>वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण.माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे. >>पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा ! >>सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.नवीन संकल्प नवीन वर्ष.....नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. >>नवीन वर्षात संकल्प करुया साधा, सरळ आणि सोप्पादुस-याच्या सुखासाठी मोकळा करुया हृद्याचा एक छोटासा कप्पानुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा