नगर: भगवान गडावरील रायफलची चोरी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, February 27, 2020

नगर: भगवान गडावरील रायफलची चोरी

https://ift.tt/2PrgAJE
अहमदनगर: पाथर्डी तालुक्यातील भगवान गडावर असलेल्या व भगवान बाबांच्या वापरातील वस्तूंच्या संग्रहातील २ बोअरची रायफल सापडत नसल्याचे आज सकाळी उघडकीस आले. या संदर्भात पाथर्डी पोलीस ठाण्याला प्राथमिक माहिती देण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक राठोड हे भगवान गडावर गेले आहेत. सध्या तेथील सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचे काम चालू आहे.