
मुंबई: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (maharashtra budget session) आज पाचवा दिवस आहे. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री आज दुसरी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. तर, फडणवीस सरकारच्या काळात सिडकोमध्ये विविध कामांच्या निविदांमध्ये सुमारे ५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे ताशेरे कॅगने मारले असून त्यांनी राज्य सरकारकडे अहवाल दिला आहे. हा मुद्दा आज विधिमंडळात गाजण्याची चिन्हे आहेत. लाइव्ह अपडेट्स: वाचा: वाचा: >> शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता वाचा: >> विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनचा आज पाचवा दिवस.