
मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस. सावरकर गौरव प्रस्तावावरून महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा कालचा प्रयत्न फसल्यानंतर विरोधक आज सभागृहात नेमकी काय भूमिका घेणार, याकडं लक्ष लागलं आहे. मराठी भाषेच्या सद्यस्थितीवरून वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. लाइव्ह अपडेट्स: >> >> मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठीच्या सद्यस्थितीविषयी चर्चेची शक्यता >> राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस.