Live ट्रम्प दिल्लीत: ट्रम्प राजघाटाकडे रवाना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, February 25, 2020

Live ट्रम्प दिल्लीत: ट्रम्प राजघाटाकडे रवाना

https://ift.tt/32okqZi
नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या अहमदाबादमधील भव्य स्वागतानंतर आजचा दिवस धोरणात्मक निर्णय घेण्याचा आहे. आपल्या दौऱ्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी ट्रम्प दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासी द्विपक्षीय चर्चा करतील. पाहयात च्पम्प यांच्या आजच्या कार्यक्रमाबाबतचे लाइव्ह अपडेट्स... >> राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प राजघाटाकडे रवाना >> ट्रम्प यांना दिली २१ तोफांची सलामी >> भारताच्या तिन्ही सैन्य दलांकडून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 'गार्ड ऑफ ऑनर' >> राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत >> अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रपती भवनात आगमन