महेश बाबू- अल्लू अर्जुन म्हणाले गणपती बाप्पा मोरया - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, August 23, 2020

महेश बाबू- अल्लू अर्जुन म्हणाले गणपती बाप्पा मोरया

https://ift.tt/3l7v8MJ
हा सण देशभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. यावेळी करोनाच्या सावटामुळे अनेकजण साधेपणाने बाप्पाचं घरी स्वागत करत आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टारही हा उत्सव मोठ्या आनंदाने आणि घरच्यांसोबत साजरा करत आहेत. अनेक सेलिब्रिटींच्या घरातून गणपती बाप्पा मोरयाचा नाद घुमत आहे. सेलिब्रिटींनी घेतला गणपतीचा आशीर्वाद , , यांच्यासह अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी त्यांच्या घरी साधेपणाने गणेशाचं पूजन केलं. या पूजनावेळेचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. या छायाचित्रांमध्ये सेलिब्रिटींच्या घरचा गणपती दिसतो. तसेच अनेक कलाकारांनी आपल्या कुटुंबियांसोबतचे फोटोही यावेळी शेअर केले आहेत. बॉलिवूडकरांनीही केलं गणपती बाप्पाचं जोशात स्वागत दाक्षिणात्य सुपरस्टारप्रमाणे बॉलिवूडमध्येही अनेक कलाकारांनी त्यांच्या घरी गणपती बाप्पाचं स्वागत केले. यावेळी प्रत्येकानेच सोशल मीडियावर त्यांच्या बाप्पाचं दर्शन चाहत्यांना घडवलं.