लढाई सुरूच राहणार! कैदेतून सुटताच मेहबुबा मुफ्तींची केंद्रावर टीका - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 14, 2020

लढाई सुरूच राहणार! कैदेतून सुटताच मेहबुबा मुफ्तींची केंद्रावर टीका

https://ift.tt/3nMszRC
श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपीच्या नेत्या यांची कैदेतून सुटका करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्यानंतर सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत त्यांना अटक करण्यात आली होती.