दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 29, 2020

दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

https://ift.tt/2JlwnK6
सिडनी: सिडनी क्रिकेट मैदानावर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना होणार आहे. तीन सामन्यांच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने १-० अशी लढत घेतली असून मालिकेतील अस्तित्व टिकवण्यासाठी भारताला या सामन्यात विजय मिळवणे आश्यक आहे. पहिल्या वनडे ऑस्ट्रेलिने ६६ धावांनी विजय मिळवला होता. Live अपडेट () >> ऑस्ट्रेलिया संघात एक बदल, दुखापतीमुळे मार्कस स्टायनिसच्या बदली मोईझेस हेन्रिक्सचा समावेश >> भारतीय संघात कोणताही बदल नाही >> भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय >> तीन सामन्यांच्या पहिल्या लढतीत भारताचा पराभव झाला होता. त्यामुळे आज भारताला विजय मिळवावा लागले.