करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लांबलेले राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. केवळ दोन दिवस हे अधिवेशन होणार आहे. जाणून घेऊन अधिवेशनातील क्षणोक्षणीच्या घडोमाडी... विधिमंडळ अधिवेशन लाइव्ह अपडेट्स: >> मुंबई मेट्रोची कारशेड हलवण्याचा मुद्दाही चर्चेला येण्याची शक्यता >> विरोधक आक्रमक; सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकून दिले संकेत >> राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व वाढीव वीज बिलाचा मुद्दा गाजणार >> विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात