नवी दिल्ली : केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधार्थ शेतकरी आंदोलनाचा आज २० वा दिवस... शेतकरी आणि आंदोलक यांच्यात झालेल्या आजवरच्या सगळ्या ठरल्यात. रद्द करण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम आहेत. तर सरकारकडून मात्र आंदोलकांना चर्चेशिवाय कुठलाही दिलासा मिळालेला नाही. शेतकऱ्यांसोबत पुढील चर्चेची तारीख निश्चित करण्यासाठी आपण आंदोलकांच्या संपर्कात असल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय. वाचा : वाचा : LIVE आंदोलनाच्या अपडेटस् - केंद्रीय मंत्री यांनी मंगळवारी एएनआयशी बोलताना शेतकऱ्यांसोबत अन्याय होणार नाही, असं आश्वासन दिलंय. - शेतकऱ्यांनी चर्चा करून हे कायदे समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. आमचं सरकार शेतकऱ्यांप्रती समर्पित आहे. त्यांच्या सूचनाही स्वीकार करण्याची आमची तयारी आहे. आमच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांसोबत कोणताही अन्याय होणार नाही, असं गडकरींनी म्हटलंय. -दिल्लीच्या सिंघु सीमेवर सोमवारी जवळपास ३२ शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केंद्राच्या नवीन कृषी कायद्याविरोधात एका दिवसाचा उपवास ठेवला होता. देशाच्या अनेक भागांत या कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. - गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनात आणखीही काही लोक सहभागी होऊ शकतात, असा दावा शेतकरी संघटनांकडून करण्यात आला आहे. वाचा : वाचा :