
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोटात दुखत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.
जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करा ही मागणी करत राज्यातीळ सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत, १४ मार्चच्या मध्यरात्रीपासून या कर्मचाऱ्यांनी बेम...