रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णालयाची तोडफोड; गुन्हा दाखल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 4, 2021

रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णालयाची तोडफोड; गुन्हा दाखल

https://ift.tt/eA8V8J
पनवेलमधील पटेल रुग्णालयामध्ये स्रीरोगाविषयक उपचारासाठी दाखल झालेल्या अश्विनी थवई (३६) या महिला वकिलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.