
महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधत आजपासून राज्यात १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार आहे. राज्यात कोविड लसीचा साठा मर्यादित असल्यानं लसीकरणही टप्प्याटप्प्यानं होणार आहे. जाणून घेऊन लसीकरणाच्या संदर्भातील सर्व लाइव्ह अपडेट्स: मुंबई, ठाणे व पुणे जिल्ह्याला सर्वाधिक २० हजार डोसचे वितरण लोकसंख्येच्या प्रमाणात राज्यातील विविध जिल्ह्यांना लसीच्या डोसचे वाटप राज्यात सध्या लसींचे फक्त तीन लाख डोस उपलब्ध. लसीकरण केंद्रांवर गर्दी न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन मुख्यमंत्री यांच्या घोषणेनंतर जिल्ह्याजिल्ह्यात लसीकरणाची जय्यत तयारी आतापर्यंत १ कोटी ५८ लाख ८८ हजार १२१ व्यक्तींचे झालेय लसीकरण महाराष्ट्रात आजपासून १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात