वाझे, शर्मांच्या सांगण्यावरून मनसुख यांची हत्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, June 22, 2021

वाझे, शर्मांच्या सांगण्यावरून मनसुख यांची हत्या

https://ift.tt/eA8V8J
'मनसुख हिरन यांची हत्या माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे व प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून केल्याचे आरोपी संतोष शेलार व आनंद जाधव यांनी चौकशीदरम्यान उघड केले आहे', असा दावा राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवारी विशेष एनआयए न्यायालयात केला.