रेल्वेच्या भरतीत फसवेगिरी; रेल्वे पोलिस आयुक्तांनी दिले महत्त्वाचे आदेश - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 5, 2021

रेल्वेच्या भरतीत फसवेगिरी; रेल्वे पोलिस आयुक्तांनी दिले महत्त्वाचे आदेश

https://ift.tt/eA8V8J
पश्चिम रेल्वेच्या कार्यालयातूनच केंद्र सरकारचे पत्र, सही आणि शिक्क्यांचा वापर करून बनावट नियुक्तीपत्र देऊन दोन खेळाडूंची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.