IND vs NZ 2nd Test : भारताने मुंबई कसोटी जिंकली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 6, 2021

IND vs NZ 2nd Test : भारताने मुंबई कसोटी जिंकली

https://ift.tt/3xVcVsC
मुंबई: आयसीसीच्या पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिचे विजेतेपद मिळवणाऱ्या न्यूझीलंडचा भारताविरुद्ध मुंबईत झालेल्या दुसऱ्या कसोटीत दारूण पराभव झाला. न्यूझीलंडला दुसऱ्या डावात फक्त १६७ धावा करता आल्या आणि त्यांचा ३७२ इतक्या मोठ्या धावसंख्येने पराभव झाला. या विजयासह भारताने मालिका देखील १-० अशी जिंकली. चौथा दिवास लाईव्ह अपडेट ( 2nd Test Day 4 ) >> मुंबई कसोटीत भारताचा ३७२ धावांनी विजय, मालिका १-०ने जिंकली >> जयंत यादवने दिले आणखी २ धक्के, न्यूझीलंड ८ बाद १६५>> न्यूझीलंडला सहावा धक्का, जयंत यादवने घेतली विकेट >> चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात >> चौथ्या दिवसाची तयारी >>