नवी दिल्ली : फुटबॉल विश्वातील महान खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोवर आता दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कारण नुकत्याच जन्मलेल्या त्याच्या बाळाचे निधन झाले आहे. रोनाल्डोची प्रेयसी जॉर्जिना हिने जुळ्या मुलांना काही मिनिटांपूर्वी जन्म दिला. त्यामधील एका नवजात मुलाचे निधन झाले आहे. यामधील एक मुलगी अजूनही सुरक्षित आहे. 'आता तीच आता आमच्या जगण्याची आशा असेल,' असे रोनाल्डोने म्हटले आहे.
https://ift.tt/f7hajDu