Ind vs SA T20 World Cup: वर्ल्डकपमधील सुपर संडे मॅच; भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना अगदी फ्रीमध्ये पाहा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 30, 2022

Ind vs SA T20 World Cup: वर्ल्डकपमधील सुपर संडे मॅच; भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना अगदी फ्रीमध्ये पाहा

https://ift.tt/O9E0zT8
पर्थ: आयसीसी भारतीय क्रिकेट संघ स्पर्धेतील तिसरी लढत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. भारताने स्पर्धेतील पहिली मॅच पाकिस्तान तर दुसरी नेदरलँड्सविरुद्ध जिंकली होती. उद्याची लढत जिंकून सेमीफायनलमधील स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करेल. वर्ल्डकपच्या आधी झालेल्या टी-२० मालिकेत दक्षिण आफ्रिकेची कामगिरी फार समाधानकारक झाली नव्हती. अशाच टीम इंडिया त्यांच्यावर दबाव ठेवण्याचा प्रयत्न करेल. अशात सलग दोन विजयामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास देखील उंचावला आहे. जाणून घ्या या मॅच संदर्भातील महत्त्वाच्या अपडेट... वाचा- १) भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यातील टी-२० वर्ल्डकपमधील मॅच कधी होणार आहे. > भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० वर्ल्डकपमधील मॅच रविवारी ३० ऑक्टोबर रोजी होईल. २) भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यातील टी-२० वर्ल्डकपमधील मॅच कुठे होणार आहे. > भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० वर्ल्डकपमधील मॅच पर्थच्या ऑप्टस मैदानावर होईल. ३) भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यातील टी-२० वर्ल्डकप २०२२ मधील मॅच किती वाजता सुरू होणार आहे. > भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० वर्ल्डकपमधील मॅच भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ४.३० वाजता सुरू होईल. वाचा- ४) भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यातील टी-२० वर्ल्डकपमधील मॅचचा टॉस किती वाजता होईल. > भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० वर्ल्डकपमधील मॅचचा टॉस दुपारी ४ वाजता होईल. ५) भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यातील टी-२० वर्ल्डकपमधील मॅचचे लाइव्ह प्रक्षेपण कुठे पाहू शकता? > भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० वर्ल्डकपमधील मॅचचे लाइव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (Star Sports Network) पाहू शकता. वाचा- ६) भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यातील टी-२० वर्ल्डकपमधील मॅचचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहाल. > भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० वर्ल्डकपमधील मॅचचे लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता. या मॅचचे लाइव्ह अपडेट तुम्ही maharashtratimes.com पाहू शकता. ७) भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA)यांच्यातील टी-२० वर्ल्डकपमधील मॅच फ्री मध्ये कुठे पाहता येईल. > भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० वर्ल्डकपमधील मॅच डीडी स्पोर्ट्स या चॅनलवर दिसणार आहे. येथे तुम्ही ही मॅच फ्री मध्ये पाहू शकता.