२०२४ मध्येही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असतील; देवेंद्र फडणवीसांनी मनातले सगळे सांगितले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 6, 2022

२०२४ मध्येही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असतील; देवेंद्र फडणवीसांनी मनातले सगळे सांगितले

https://ift.tt/q2875Sy
: महाराष्ट्राच्या राजकारणावर उपमुख्यमंत्री खुलेपणाने बोलले. २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही मुख्यमंत्री असतील, असे ते म्हणाले. मात्र, निवडणुकीत पक्षाचा चेहरा कोण असेल, हे पक्षातील जनताच ठरवेल, असे फडणवीस म्हणाले. एकनाथ शिंदे आणि आपण पुढील निवडणूक एकत्र लढणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. ( has said that will be the chief minister in 2024 as well) २०२४ च्या निवडणुकीत महाराष्ट्र सरकारचा चेहरा कोण असेल असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला, त्यावर ते म्हणाले, 'एकनाथ शिंदे आणि आम्ही एकत्र निवडणूक लढवू. आमच्याकडे हुकमाचा एक्का आहे. तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्या चेहऱ्यासोबत कोणताही चेहरा जोडा, तो आपोआप पुढे जाईल. क्लिक करा आणि वाचा- 'भाजपमध्ये एका सिस्टमअंतर्गत निर्णय घेतला जातो' मुख्यमंत्री फडणवीस मुख्यमंत्रिपदाच्या चेहरा कोण असेल या मुद्द्यावर बोलताना म्हणाले, 'आज तर आमचे नेते एकनाथ शिंदे आहेत. जेव्हा निवडणुकीला जाऊ तेव्हाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असतील. मग नेता कोण असेल, ते पक्ष ठरवेल. भाजपमध्ये एका सिस्टमनुसार निर्णय घेतले जातात, पण एक गोष्ट निश्चित आहे की आम्ही पूर्ण बहुमताने निवडणूक जिंकू. क्लिक करा आणि वाचा- 'शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव मी ठेवला होता' एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव आपणच ठेवल्याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस म्हणाले, 'मी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हे माझ्या स्वत:च्या सल्लामसलतीने घडले. त्यांना मुख्यमंत्री बनवा, असे मीच म्हटले होते. माझ्यासाठी धक्कादायक म्हणजे तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा, असे मला सांगण्यात आले होते, पण ज्या प्रकारे पक्षाने माझे मन वळवले, त्यातही पक्षाचे हित होते असे मला वाटते. क्लिक करा आणि वाचा-