शिवसेनेत मोठा पक्ष प्रवेश! ठाकरे गटाकडून निवडणुक लढवणाऱ्या एन्काऊंटर स्पेशलिस्टची पत्नी शिंदे गटात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, July 31, 2024

शिवसेनेत मोठा पक्ष प्रवेश! ठाकरे गटाकडून निवडणुक लढवणाऱ्या एन्काऊंटर स्पेशलिस्टची पत्नी शिंदे गटात

https://ift.tt/b8YS0mx
एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांची पत्नी स्वीकृती शर्मा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेश झाला.