Maharashtra Weather News : सतर्क व्हा! सूर्यनारायणाचं दर्शन आजही नाहीच; मुंबईसह कोल्हापूर, विदर्भात कोसळधार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, July 22, 2024

Maharashtra Weather News : सतर्क व्हा! सूर्यनारायणाचं दर्शन आजही नाहीच; मुंबईसह कोल्हापूर, विदर्भात कोसळधार

https://ift.tt/vh0cmWn
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये रविवारपासून पावसाचा जोर वाढला असून, येत्या दोन दिवसांमध्ये घाटमाथ्यांवर मान्सूनचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.