ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात! खेळता-खेळता चिमुरडीच्या अंगावर कोसळला लोखंडी गेट, अन् क्षणात सगळं संपलं - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, August 2, 2024

ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात! खेळता-खेळता चिमुरडीच्या अंगावर कोसळला लोखंडी गेट, अन् क्षणात सगळं संपलं

https://ift.tt/1V62dr3
Terrible Incident In Pimpri Chinchwad: पिंपरी- चिंचवड मधून धक्कादायक बातमी समोर येते आहें. बोपखेलमध्ये गणेश नगर गल्ल्ली नंबर दोन मध्ये लोखंडी गेट अंगावर पडून चिमुकल्या मूलीचा जागीच मृत्यू झाला आहे.