तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाही...; 'त्या' चर्चेवरुन अजितदादा संतापले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, August 16, 2024

तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाही...; 'त्या' चर्चेवरुन अजितदादा संतापले

https://ift.tt/EMGjFv7
Ajit Pawar News: काल रात्री झालेल्या बैठकीबाबत अजित पवारांनी बोलणं टाळलं आहे. तर आम्ही आमच्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून आम्ही व्यवस्थित काम करतोय, असं पवारांनी म्हटलं आहे.