स्ट्राईक रेट हेच जागावाटपाचे सूत्र ? 80 जागा लढवण्यावर अजित पवार यांचा आग्रह? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, September 18, 2024

स्ट्राईक रेट हेच जागावाटपाचे सूत्र ? 80 जागा लढवण्यावर अजित पवार यांचा आग्रह?

https://ift.tt/Kapn0cJ
विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केलीय. स्ट्राईक रेट हेच जागावाटपाचे सूत्र  ठरल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अडचण होणार असल्यानं दादा सावध झालेत.