BEST Bus Accident: मरण पावलेल्या 27 वर्षीय तरुणीचं 'लालबागचा राजा' कनेक्शन; दिवाळीनंतर... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 5, 2024

BEST Bus Accident: मरण पावलेल्या 27 वर्षीय तरुणीचं 'लालबागचा राजा' कनेक्शन; दिवाळीनंतर...

https://ift.tt/HqxYMLp
Mumbai BEST Bus Accident: वर्दळीच्या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये अनेकजण जखमी झाले असून एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. या तरुणीचं लालबागचा राजा मंडळाशी असलेलं कनेक्शन समोर आलं आहे.