भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थेला अत्यल्प दरात दिला शासकीय भूखंड; अजित पवारांच्या अर्थ खात्याचा विरोध - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 26, 2024

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थेला अत्यल्प दरात दिला शासकीय भूखंड; अजित पवारांच्या अर्थ खात्याचा विरोध

https://ift.tt/mTSLqhA
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वादाच्या भोव-यात सापडले आहेत.. चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थेला 5 कोटींचा भूखंड फुटकळ दरात दिल्याचा आरोप करण्यात आलाय... यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसंच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही हल्लाबोल केलाय.. त्यावरुन बावनकुळेंनाही स्पष्टीकरण द्यावं लागलंय