जाता जाता दणका देऊन जाणार! सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एवढा पाऊस का पडतोय? खरं कारण समोर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 23, 2024

जाता जाता दणका देऊन जाणार! सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एवढा पाऊस का पडतोय? खरं कारण समोर

https://ift.tt/YeUSQHL
Why It Is Raining So Much In September: जूनपासून सुरु झालेला पाऊस सामान्यपणे सप्टेंबरच्या मध्यापर्यंत परतीच्या प्रवासाला लागतो. मात्र यंदा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार पाऊस का पडतोय? यामागील खरं कारण काय आहे? जाणून घेऊयात...