ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुजय विखे-पाटलांची दुर्योधनाशी तुलना! म्हणाले, 'जयश्री थोरातांबाबत वापरलेली भाषा फडणवीसांना...' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 29, 2024

ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुजय विखे-पाटलांची दुर्योधनाशी तुलना! म्हणाले, 'जयश्री थोरातांबाबत वापरलेली भाषा फडणवीसांना...'

https://ift.tt/UWoVu8P
Sujay Vikhe Patil Rally Comment On Jayashree Thorat Uddhav Thackeray Shivsena Slams BJP: देशमुख महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जाहीर धिंडवडे काढत असताना ‘विखे’पुत्र व्यासपीठावर दुर्योधनाप्रमाणे मांडीवर थाप मारीत विकट हास्य करीत होते, असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.