'230 जागांचा ‘बंपर लकी ड्रॉ’ महायुतीला कसा लागला? याचं उत्तर...'; ठाकरेंचा हल्लाबोल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, November 27, 2024

'230 जागांचा ‘बंपर लकी ड्रॉ’ महायुतीला कसा लागला? याचं उत्तर...'; ठाकरेंचा हल्लाबोल

https://ift.tt/3GaQ7WU
Maharashtra Assembly Election 2024: ‘भारतातील ईव्हीएम यंत्रणेने एकाच दिवसात 64 कोटी मते मोजली आणि अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानाची मोजणी 18 दिवसांनंतरही सुरूच आहे,’ अशा शब्दांत एलॉन मस्क यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्याचा संदर्भाही ठाकरेंच्या शिवसेनेनं दिला आहे.