मुंबई आणि ठाण्याच्या जवळ असलेला छुपा समुद्र किनारा; इथं फिरताना येतो कोकणचा फिल, एकदा जाऊन तर पाहा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 21, 2024

मुंबई आणि ठाण्याच्या जवळ असलेला छुपा समुद्र किनारा; इथं फिरताना येतो कोकणचा फिल, एकदा जाऊन तर पाहा

https://ift.tt/mnFEHN9
Kalamb Beach : एक असा सुंदर समुद्र किनारा आहे. इथं फिरताना कोकणच्या समुद्र किनाऱ्याचा फिल येतो. हा समुद्र किनारा मुंबई आणि ठाण्याच्या अगदी जवळ आहे.