तुमच्या अदानीप्रेमाची शिक्षा देशाने का भोगायची? मोदींना ठाकरेंच्या सेनेचा सवाल; म्हणाले, 'कायम अदानींना..' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 22, 2024

तुमच्या अदानीप्रेमाची शिक्षा देशाने का भोगायची? मोदींना ठाकरेंच्या सेनेचा सवाल; म्हणाले, 'कायम अदानींना..'

https://ift.tt/BsnbXcq
Gautam Adani Bribery Case: अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणामुळे अदानी महाशयांचा पाय किती खोलात जातो ते समजेलच, परंतु देशाच्या स्वयंघोषित ‘चौकीदारां’चे आता काय होणार? असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने उपस्थित केला आहे.