महाराष्ट्रातील रस्त्यावरची ट्रॅफीक हवेत नेण्यासाठी परिवहन मंत्र्याचा जबरदस्त प्लान; मुंबई आणि ठाण्यात धावणार केबल टॅक्सी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 27, 2024

महाराष्ट्रातील रस्त्यावरची ट्रॅफीक हवेत नेण्यासाठी परिवहन मंत्र्याचा जबरदस्त प्लान; मुंबई आणि ठाण्यात धावणार केबल टॅक्सी

https://ift.tt/e6JniMq
Cable Taxis : मुंबई आणि ठाण्यात केबल टॅक्सी सुरु केली जाणार आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी रस्त्यावरची ट्रॅफीक हवेत नेण्यासाठी जबरदस्त प्लान बनवला आहे.