'मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांचे प्रयत्न', दीपक केसरकरांचा निशाणा कुणावर? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 27, 2024

'मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांचे प्रयत्न', दीपक केसरकरांचा निशाणा कुणावर?

https://ift.tt/hpVPRKv
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांमध्येच आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. मंत्रिपद न मिळाल्यानं आधीच शिवसेनेत नाराजीचे सूर उमटत असलेलं पाहायला मिळालं होतं. मात्र अजूनही त्यांच्यातला रुसवा फुगवा काही केल्या थांबायला तयार नसल्याचंच चित्र आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण, पाहुयात..