सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; EDला संशयित आरोपींचा मोबाईल आणि लॅपटॉप तपासण्यास बंदी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, December 26, 2024

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; EDला संशयित आरोपींचा मोबाईल आणि लॅपटॉप तपासण्यास बंदी

https://ift.tt/hZ8MLAa
 ED Enquiry : सुप्रीम कोर्टाची ईडीसाठी लक्ष्मण रेषा आखली आहे. ईडीला मोबाईल आणि लॅपटॉप तपासण्याची अनुमती नाही असा मोठा निर्णय  सुप्रीम कोर्टाने दिला आहे.