गेटवे ऑफ इंडिया ते JNPT प्रवास फक्त 25 मिनिटांत; मुंबईच्या समुद्रात धावणार ई-स्पीड बोट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 30, 2024

गेटवे ऑफ इंडिया ते JNPT प्रवास फक्त 25 मिनिटांत; मुंबईच्या समुद्रात धावणार ई-स्पीड बोट

https://ift.tt/GUL3ItC
नवीन वर्षात मुंबईच्या समुद्रात धावणार ई-स्पीड बोट धावणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते JNPT प्रवास फक्त 25 मिनिटांत पूर्ण होणार आहे.