Weather Update : महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता; IMD कडून 'या' शहरांना यलो अलर्ट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 8, 2024

Weather Update : महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता; IMD कडून 'या' शहरांना यलो अलर्ट

https://ift.tt/diUcu7o
Maharashtra AQI Update: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, धुक्याच्या पातळ थराने मुंबई शहरातील अनेक भाग व्यापले आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मते, विविध क्षेत्रातील AQI 'मध्यम' श्रेणीत आहे.