12 जिल्हे, 19 देवस्थानं अन् बरंच काही; भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग महाराष्ट्रात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, January 22, 2025

12 जिल्हे, 19 देवस्थानं अन् बरंच काही; भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग महाराष्ट्रात

https://ift.tt/4UnDoRg
Shaktipeeth Expressway News In Marathi: निवडणुकीच्या काळात शक्तिपीठ महामार्ग हा रद्द झाल्याचे सांगण्यात आलं पण आता परत एकदा प्रशासनाकडून शक्तीपीठाच्या महामार्गासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.