गिया बार्रे आजार महाराष्ट्रात झपाट्याने पसरतोय? पुण्यापाठोपाठ सोलापुरातही आढळले संशयित रुग्ण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, January 29, 2025

गिया बार्रे आजार महाराष्ट्रात झपाट्याने पसरतोय? पुण्यापाठोपाठ सोलापुरातही आढळले संशयित रुग्ण

https://ift.tt/pt9yWqx
 Guillain Barre Syndrome : पुण्यात गिया बार्रे आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. अशातच आता सोलापुरातही संशयित रुग्ण आढळले आहेत.