'तो' प्रश्न ऐकताच आमदार निलेश राणे उद्धव ठाकरेंना म्हणाले 'अडाणी' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, January 26, 2025

'तो' प्रश्न ऐकताच आमदार निलेश राणे उद्धव ठाकरेंना म्हणाले 'अडाणी'

https://ift.tt/nRr6OlS
Nilesh Rane Slams Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी नोंदवलेल्या एका प्रतिक्रियेवरुन प्रश्न विचारण्यात आला असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे आमदार असलेल्या निलेश राणेंनी खोचक टोला लगावला.