इथे साकारली जाणार 'चौथी मुंबई'! या शहरातील सेवा, सुविधांची थक्क करणारी यादी पाहाच - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, February 10, 2025

इथे साकारली जाणार 'चौथी मुंबई'! या शहरातील सेवा, सुविधांची थक्क करणारी यादी पाहाच

https://ift.tt/UD1vRAP
Fourth Mumbai Will Be Developed Here: तिसऱ्या मुंबईच्या उभारणीसंदर्भातील बातम्या समोर येत असतानाच आता मुंबई शहराला चौथा पर्याय उभा केला जाणार आहे. कुठे असेल ही चौथी मुंबई आणि त्यामध्ये काय असणार पाहूयात...