'...जर कायदा हातात घेतला', राज ठाकरेंच्या 'त्या' आदेशावर फडणवीसांनी मांडली भूमिका, औरंगजेबाच्या कबरीवर म्हणाले, 'तिचं रक्षण...' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, April 2, 2025

'...जर कायदा हातात घेतला', राज ठाकरेंच्या 'त्या' आदेशावर फडणवीसांनी मांडली भूमिका, औरंगजेबाच्या कबरीवर म्हणाले, 'तिचं रक्षण...'

https://ift.tt/YsTtPrV
Devendra Fadnavis on Raj Thackeray: राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मराठी भाषा, औरंगजेब कबर, नद्यांमधील प्रदूषण यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.