https://ift.tt/cnXqfED
बारामतीत एक भयानक अपघात झाला आहे. जेजुरी मोरगाव रस्त्यावर स्विफ्ट कार आणि पीकअप टेम्पोची धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात एका महीलेसह आठ जणांचा जागीच मृत्यू. दोन मुलांसह पाचजण जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Friday, June 20, 2025

बारामतीत भयानक अपघात! 8 जण जागीच ठार
Tags
# Times of Maharashtra Zee24 Taas: Maharashtra News
Share This
Times of Maharashtra Zee24 Taas: Maharashtra News