https://ift.tt/LQqTPrO
मागील अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत. मात्र, दुसरीकडे दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये द्वंद सुरू झालंय. ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकेनंतर मनसेकडून काही सवाल उपस्थित करण्यात आले होते, तसंच युतीच्या मुद्द्यावरून संदीप देशपांडेंनी संजय राऊत यांच्यावर टीका केलीय.
Monday, June 23, 2025
Home
Times of Maharashtra Zee24 Taas: Maharashtra News
युतीच्या चर्चा ताट अन् चमचा ठाकरेंच्या मनोमिलनाआधीच मिठाचा खडा?; ठाकरे बंधूंच्या युतीला ब्रेक लागलाय का?
युतीच्या चर्चा ताट अन् चमचा ठाकरेंच्या मनोमिलनाआधीच मिठाचा खडा?; ठाकरे बंधूंच्या युतीला ब्रेक लागलाय का?
Tags
# Times of Maharashtra Zee24 Taas: Maharashtra News
Share This
Times of Maharashtra Zee24 Taas: Maharashtra News