पंढरपुरात कचरा टाकणे, उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना दंड; वारीच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ ठेवण्यास पालिका आक्रमक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 25, 2025

पंढरपुरात कचरा टाकणे, उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना दंड; वारीच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ ठेवण्यास पालिका आक्रमक

https://ift.tt/0PQuDI6
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर  येथे आता रस्त्यावर कचरा टाकणे, कचरा जाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर लघुशंका आणि शौचास बसणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.