बच्चू कडू जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष पदावर राहणार की नाही? कोर्टाने दिली पुढची तारीख, धाकधूक वाढली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, June 21, 2025

बच्चू कडू जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष पदावर राहणार की नाही? कोर्टाने दिली पुढची तारीख, धाकधूक वाढली

https://ift.tt/cnXqfED
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष पदावर अपात्रतेची कारवाई केल्यामुळे बच्चू कडूंच्या अडचणीत सध्या वाढ झाली असल्याचे बोलल जात आहे. काय आहे या मागचं राजकारण पाहूया सविस्तर