रत्नागिरीत व्हेल माशाची उलटी जप्त; किंमत 25050000 रुपये - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 4, 2025

रत्नागिरीत व्हेल माशाची उलटी जप्त; किंमत 25050000 रुपये

https://ift.tt/zdZitDA
 रत्नागिरीत अडीच कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.