Live: सरकार स्थापनेसाठी हालचालींना वेग - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 15, 2019

Live: सरकार स्थापनेसाठी हालचालींना वेग

https://ift.tt/2NOoVXt
मुंबई: राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी सरकार स्थापनेसाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू आहेत. कोणत्याही परिस्थितीत मध्यावधी निवडणुका टाळण्याचा सर्वपक्षीयांचा प्रयत्न आहे. भाजपला वगळून सत्तास्थापन करण्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं एकमत झालं असून किमान समान कार्यक्रमाची आखणी सुरू झाली आहे. लाइव्ह अपडेट्स:>> >> शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर; शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार >> >>